Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे … Read more

Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis । नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपआपली मत नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपला (BJP) धूळ चारत काँग्रेसने (Congress) कर्नाटकात बाजी मारली आहे. यामुळे काँगेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी बाजी मारणार असं […]

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे […]

Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule । नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर काल पुण्यात राहुल गांधीन विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्याच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी होत असल्याच्या पाहायला मिळतं आहेत. आता … Read more

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Devendra Fadnavis | नागपूर : राज्यात गेल्या ७ दिवासांपासून शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. अखेर त्यांनी आज संप मागे घेतला आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत … Read more

Eknath Khadse | “या लोकांनी विश्वासघात केलाय”; जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर खडसेंची महाविकास आघाडीवर नाराजी

Eknath Khadse | जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekhnath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील यांनी … Read more

Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य

Shivsena | चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते यांनी शरद कोळी (Sharad Koli) खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता … Read more

Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट

Chandrakant Khaire | गडचिरोली : राजकीय नेत्यांकडून निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करणे, संबंधित जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणं काही नविन नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरुन ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून … Read more

Bacchu Kadu | “आधी कोर्टाच्या तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या”; बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | नागपूर : राज्यात गेल्या 7 महिन्यापूर्वी शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 7 महिने उलटूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. मी आधी … Read more

Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून” “हे सरकार जास्त दिवस सत्तेत … Read more

Nana Patole | “तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”; नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

Nana Patole | नागपूर : राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले. पण नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनतर काँग्रेसच्या आणि मुख्यत: खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. नाना पटोले यांनी नाशिकचा हिशोब कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार केला आहे. आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले नाना … Read more

Sudhir Mungantiwar | “संजय राऊत जगातले आठवे अजूबे”; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “2024 च्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’सारखी होईल”, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना उत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. “राऊत जगातले आठवे … Read more

Abhay Bang | “महाराष्ट्राचे राजकारण दारूच्या पैशांवर…”; डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान 

Abhay Bang | नागपूर : वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. सर्च या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांची आज प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत डॉ. अभय बंग यांनी गंभीर आरोप केले आहेत.  “महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात”, … Read more

MLC Election Result । बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर अडबाले विजयी

MLC Election Result । नागपूर : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना … Read more

Budget 2023 | “बजेटमधून सामान्य माणूस हद्दपार…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची परखड टीका

Budget 2023 | नागपूर : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या बजेटवर विरोधकांकडून मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत … Read more