Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू

Bacchu Kadu | नवी दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी तात्पुरता तो निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. […]

Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र

Bacchu Kadu | सोलापूर: अजित पवार आणि त्यांचे सहकारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री पदावर यापुढे दावा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. आज (17 जुलै) बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Bacchu Kadu | सरकारला साथ देणार की नाही? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bacchu Kadu | अमरावती: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये राहायचं की नाही? याबाबत आमदार बच्चू कडू स्पष्टीकरण देणार होते. बच्चू कडूंचा निर्णय झालेला असून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं […]

Eknath Shinde | CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक! मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांना मिळणार जागा?

Eknath Shinde | मुंबई: खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. आज दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]

Bacchu Kadu | सरकारमध्ये राहायचं की नाही? बच्चू कडूंचं ठरलं

Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत महायुती सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. यानंतर महायुती सरकारमधील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. गेल्या दोन दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा […]

Bacchu Kadu | तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या एकूण 09 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेवरून शिंदे गट आणि भाजपचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे […]

Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला ‘या’ मंत्रीपदाचा दर्जा

Bachchu Kadu | मुंबई: आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे पद आमदार बच्चू कडू यांना दिलं आहे. Minister status announced to MLA Bachu Kadu बच्चू … Read more

Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | अमरावती : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचाली सुरू केल्या. परंतु, हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यासंदर्भात मिश्किल टीका केली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. Bacchu Kadu Commented On Cabinet expansion माध्यमांशी बोलताना बच्चू … Read more

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bacchu Kadu | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. अशात मोठी माहिती समोर आली आहे. येत्या 23 आणि 24 मे रोजी रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रतीक्षेत असणाऱ्या बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. … Read more

Bachchu Kadu | “मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर २०२४ नंतरच होईल ” : बच्चू कडू

Bachchu Kadu | मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर शिंदे- फडणवीस सरकार स्थिर असल्याचं सांगितलं जातं असून येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट Sanjay Shirsat) यांनी म्हटलं. त्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू ( Bachchu […]

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य

Bacchu Kadu | मुंबई : राज्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेटचा आठवडा आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णींची आतिषबाजी पहायला मिळाली. आजही विधानसभा सभागृहामध्ये टीकासत्र पहायला मिळालं. शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. मात्र, अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “राऊतांच्या मेंदूत … Read more

Aditya Thackeray | “आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घेऊ”; फडणवीसांच्या वक्तव्याने विधानसभेत पिकला हशा

Aditya Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नेत्यांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळत आहे. परंतु हे वाद आता फार काही नवे नाहीत. आता दररोज विधानसभेत टीका-टिप्पणी पाहायला मिळत असते.  विधानसभेत दादा भुसे (Dada Bhuse) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर विधानसभेत आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) विवाहाबाबत प्रश्न केला आहे. यावर फडणवीसांनी त्यावर … Read more

Bacchu Kadu | जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर, म्हणाले…

Bacchu Kadu | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली … Read more

Bacchu Kadu | “आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय”; बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा

Bacchu Kadu | मुंबई : राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी मोठी घडामोड घडली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यांच्या या बंडखोरीने राज्यात मोठा सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि अपक्षांसह भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र, अद्यापही … Read more

Bacchu Kadu | “त्या नुकत्याच शिवसेनेत आल्यात, आम्हाला कुणी गद्दार…”; अंधारेंच्या ‘त्या’ टीकेवरुन बच्चू कडूंचं प्रत्युत्तर

Bacchu Kadu | मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. ‘शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून शिवसेना नेते विविध मतदारसंघात जात जनतेशी संवाद साधणयाचं काम ठाकरे गटाकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच अमरावतीत सभा घेतली. या सभेतून अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. “देवेंद्र फडणवीस नवनीत … Read more