Bacchu Kadu | सरकारला साथ देणार की नाही? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bacchu Kadu | अमरावती: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये राहायचं की नाही? याबाबत आमदार बच्चू कडू स्पष्टीकरण देणार होते. बच्चू कडूंचा निर्णय झालेला असून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं […]

Eknath Shinde | CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक! मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांना मिळणार जागा?

Eknath Shinde | मुंबई: खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. आज दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]

Cabinet Expansion | आज होणार मंत्रिमंडळ विस्तार? मुख्यमंत्र्यांच्या बैठका पुढे ढकल्यामुळे चर्चांना उधाण

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू असताना याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आज होऊ शकतो, अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. Cabinet expansion is expected today भाजप, शिंदे गट आणि अजित पवार […]

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Cabinet Expansion | दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. काल दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी … Read more

Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Cabinet Expansion | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

Cabinet Expansion | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) च्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग सुखकर झाला असल्याने हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आलेली असून, संभाव्य तारीख आणि मंत्रांची नावेही समोर आली आहे. कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार? … Read more

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bacchu Kadu | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. अशात मोठी माहिती समोर आली आहे. येत्या 23 आणि 24 मे रोजी रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रतीक्षेत असणाऱ्या बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. … Read more

Nitesh Rane | संजय राऊत 90 दिवसात पुन्हा जेलमध्ये जाणार ; नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane | मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत पावलं उचलली जातं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]

Bachchu Kadu | “मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर २०२४ नंतरच होईल ” : बच्चू कडू

Bachchu Kadu | मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर शिंदे- फडणवीस सरकार स्थिर असल्याचं सांगितलं जातं असून येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट Sanjay Shirsat) यांनी म्हटलं. त्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू ( Bachchu […]

Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार

Ajit Pawar | अहमदनगर :  राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन होऊन ७ महिने झाले अद्यापही सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका करुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर आज पाथर्डीमध्ये बोलत असताना राज्यातील अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी … Read more

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | औरंगाबाद : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भाजपच्या पाठिंब्यावर 6 महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा … Read more

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more

Eknath Shinde | अमित शाहांबरोबर दिल्लीत बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री म्हणाले…

Eknath Shinde | दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी … Read more