Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना थेट इशारा ; म्हणाले…
Gulabrao Patil | जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतरांनंतर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत चालू असल्याचं पहायला मिळत आहे. आगामी निवडणूकांसाठी सर्व पक्ष रणनीती आखत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप देखील एकमेकांवर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य […]