Amol Mitkari | तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी संतापले; म्हणाले, “बागेश्वर बाबा जिथे दिसेल तिथे…”

Amol Mitkari | नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले … Read more

Supriya Sule | बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “जे लोक असं बोलतात ते…”

Supriya Sule | पुणे : संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे … Read more

Rohit Pawar | “या बाबाची बडबड…”; धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया 

Rohit Pawar | अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या … Read more

Dhirendra Krishna Maharaj | “संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज..”; धीरेंद्र कृष्ण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Dhirendra Krishna Maharaj | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रासह देशात चर्चेत आहेत. कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) प्रचंड चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. संत तुकाराम … Read more