Devendra Fadnavis | “दादा तुम्ही कडक स्वभावाचे त्यामुळे तुम्ही…”; अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

Devendra Fadnavis | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने अनेक योजना मांडल्या. यापैकी काही योजनांसाठी ‘पुरेशी तरतूद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स

Hasan Mushrif | कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी 2 वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा मारलेला. साडे … Read more

Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार

Ajit Pawar | अहमदनगर :  राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन होऊन ७ महिने झाले अद्यापही सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका करुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर आज पाथर्डीमध्ये बोलत असताना राज्यातील अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी … Read more

Bacchu Kadu | “आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा समजलं भटक्या कुत्र्यांना…”; सभागृहात बोलताना कडूंनी दिला अजब सल्ला

Bacchu Kadu | मुंबई : विधानसभेत आज (३मार्च) भटक्या कुत्रांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. यावर आमदार अतुल भातळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची अधिवेशनात मागणी केली. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी ‘भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा’, असा अजबच सल्ला दिलाय. भटक्या कुत्र्यांबाबत कडू म्हणाले की, “पाळीव कुत्री जर रस्त्यावर … Read more