Deepak Kesarkar | “मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”; पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांचा सवाल

Deepak Kesarkar | शिर्डी : आज पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) चिमटे काढले आहेत. ‘कसब्याच्या निकालावरून देशात बदलाचा मूड असल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना चेंज हवा आहे हे या निकालातून दिसून आलं आहे’, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक … Read more