Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. … Read more

Sanjay Raut | समृद्धी महामार्ग शापित मार्ग झाला – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. The government has taken … Read more

Sanjay Raut | हिंम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचं राज्य सरकारला खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: आज ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या धडक मोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारकडून सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. This is … Read more

Ajit Pawar | सरकारनं आता तरी गांभीर्यानं विचार करायला हवा; समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

Uddhav Thackeray | मुंबई: आज (1 जुलै) उद्धव ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊन असो किंवा पाऊस असो मोर्चा निघणारच असं, म्हणत आज उद्धव ठाकरे गट मुंबई महानगरपालिकेकडे जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार आहे. त्यामुळे या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. … Read more

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | गंगापूर: शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष झालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन केलं. एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात परिवर्तन झालं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

Sanjay Raut | आज फसवणुकीची जयंती तर पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी; संजय राऊतांनी शिंदे गटाला धरले धारेवर

Sanjay Raut | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडं आम्ही सरकार म्हणून बघतच नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. We do not look at the Shinde-Fadnavis government as a government – Sanjay Raut संजय … Read more

Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप-शिंदे गटाचं प्रत्युत्तर

Eknath Shinde | मुंबई: 01 जुलै 2023 रोजी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला सत्ताधारी पक्ष सडेतोड उत्तर देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या या धडक मोर्चाला … Read more

Deepak Kesarkar | “देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार एकनाथ शिंदे…”; मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

Deepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “दोन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath … Read more

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत भाष्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर त्यांची हिस्ट्री समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadnavis has no … Read more

Sudhir Mungantiwar | “शिंदे-फडणवीसांमध्ये काही वाद नाही, मात्र काही शकुनी…”; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये 20 पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadnavis demanded that HTML be named after Atal Bihari – … Read more

Vijay Wadettiwar | सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. OBC candidates are being treated unfairly – Vijay Wadettiwar विजय … Read more

Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, असं जयंत पाटील ट्विट करत … Read more

Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Eknath Shinde | मुंबई: शनिवारी (24 जून) मुंबईत पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर मुंबईत जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्यांदाच याबद्दल संताप व्यक्त केला गेला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “शनिवारच्या पहिल्या पावसात सरकार वाहून गेले आहे. अजून … Read more

Eknath Shinde | “बंडावेळी आमचे मोबाईल काढून घेतले होते अन्…”; मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षापूर्ती झाली आहे. एका वर्षानंतर याबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात एका बड्या नेत्यांनं मोठा गौप्यस्फोट केला आहे. Mobiles of MLAs were taken away during the rebellion – Ravindra Chavan सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी … Read more