Sanjay Raut | महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप संशोधनाचा झालंय – संजय राऊत

Sanjay Raut | नवी दिल्ली: सध्या निधी वाटपावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप म्हणजे एक संशोधनाचा विषय झाला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निधी वाटपावर बोलताना संजय […]

Neelam Gorhe | या घटनेचं राजकारण करू नका; मणिपूर प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना खडसावलं

Neelam Gorhe | मुंबई: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काल मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात माणिकपूरच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ झाला असल्याचं […]

Prakash Ambedkar | “सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय…”; मणिपूर प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली होत आहे. या राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशात कालपासून मणिपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये […]

Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

Praniti Shinde | मुंबई: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) […]

Chitra Wagh | “वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत…”; मणिपूर प्रकरणावर चित्र वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय दंगली घडताना दिसत आहे. या ठिकाणची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Two women were stripped by a mob in Manipur मणिपूरमध्ये जमावाने […]

Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. घटनेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली […]

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत भाष्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर त्यांची हिस्ट्री समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadnavis has no … Read more

Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या … Read more

Devendra Fadnavis | “तुम्हाला मातोश्रीवरून वरळीला जाता आलं नाही अन् तुम्ही…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis | सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहे. त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. मोदींना अमेरिका नाही तर मणिपूरला जाण्याची आवश्यकता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. You have no right to talk about Modi – Devendra … Read more