Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका

Ambadas Danve | मुंबई: आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सभागृहात निधी वाटपावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. Unequal allocation of funds is unfair – […]

Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई: सध्या निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. अजित पवारांनी निधी वाटप करताना भेदभाव केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. All the MLAs have been allocated equal funds – Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित […]

Sanjay Raut | महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप संशोधनाचा झालंय – संजय राऊत

Sanjay Raut | नवी दिल्ली: सध्या निधी वाटपावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप म्हणजे एक संशोधनाचा विषय झाला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निधी वाटपावर बोलताना संजय […]

Dada Bhuse | “तुमचे अजून दुधाचे दात पडले नाही…”; दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Dada Bhuse | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) निरोपाची वेळ आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते दादा भुसे […]

Ajit Pawar | अजित पवारांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केला – यशोमती ठाकूर

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, असं म्हणत शिंदे गटातील काही आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यशस्वीरित्या वर्षभर सरकार चालवलं. एका वर्षानंतर अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत सामील झाले. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खात देण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांच्या जुन्या […]