Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारविरुद्ध विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं बसणं उचित नाही, असं अजित […]

Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका

Ambadas Danve | मुंबई: आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सभागृहात निधी वाटपावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. Unequal allocation of funds is unfair – […]

Ajit Pawar | विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही; निधी वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई: सध्या निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. अजित पवारांनी निधी वाटप करताना भेदभाव केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. All the MLAs have been allocated equal funds – Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित […]

Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार

Rohit Pawar | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. तर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार आंदोलन करताना दिसले आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या आंदोलनानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये […]

Dada Bhuse | “तुमचे अजून दुधाचे दात पडले नाही…”; दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Dada Bhuse | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) निरोपाची वेळ आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते दादा भुसे […]

Neelam Gorhe | या घटनेचं राजकारण करू नका; मणिपूर प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना खडसावलं

Neelam Gorhe | मुंबई: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काल मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात माणिकपूरच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ झाला असल्याचं […]

Gulabrao Patil | “अरे हा शेतकऱ्याचा पोट्टा…”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Gulabrao Patil | मुंबई: आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आज दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. विधानसभेत आज राज्यातील विमानतळाबाबत चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध झालं असल्याचं दिसून आलं आहे. अधिवेशनामध्ये आज आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) […]

Nana Patole | विधानसभा विरोधी पक्षनेता कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं

Nana Patole | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अजित पवारांनंतर कोण विरोधी पक्षनेता असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसच्या […]

Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना सुनावलं होतं. तर दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते. अशात सभागृहात आज नाना पटोले […]

Ambadas Danve | किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर अंबादास दानवेंनी सभागृहात सादर केला पेनड्राईव्ह

Ambadas Danve | मुंबई: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व्हिडिओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कथित व्हिडिओमुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या व्हिडिओ प्रकरणावरून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहे. या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी सभागृहात व्हिडिओचा पेनड्राईव्ह सादर केला आहे. किरीट सोमय्या (Ambadas Danve) व्हिडिओ प्रकरणावर अंबादास दानवे […]

Ambadas Danve | किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी पुरावे सादर करेल; अंबादास दानवेंचा मोठा दावा

Ambadas Danve | मुंबई: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. Bharatiya Janata Party only […]

Manisha Kayande | ठाकरे गटाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं तीन आमदारांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. We will not succumb to pressure – Manisha Kayande नीलम गोऱ्हे […]

Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे. Damn the unconstitutional and tainted government […]

Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि बजोरीया यांना अपात्र ठरवा! विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचं पत्र

Uddhav Thackeray | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटनं पत्राद्वारे तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यामध्ये नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या या […]

Monsoon Session | शेतकरी संकटात असताना काही टोळ्या हप्ते वसूल करतायं – बाळासाहेब थोरात

Monsoon Session | मुंबई: आजपासून (17 जुलै) राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. Still 50 percent of the state has not received rain […]