Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे. Damn the unconstitutional and tainted government […]

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. People are scared due to riots कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की … Read more

Nilesh Rane | “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nilesh Rane | मुंबई : राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण सुरु आहे. त्यातच आता नव्या विषयाची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे राज्यात जुनी पेन्शन योजना सुरु करण्याची मागणी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी केली आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. जुनी पेन्शन सुरु करण्याची मागणी करत राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी याविरोधात संप … Read more

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली आणि कोणी बंद केली? नक्की वाचा !

Old Pension Scheme | टीम महाराष्ट्र देशा: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की … Read more