Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार

Rohit Pawar | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. तर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार आंदोलन करताना दिसले आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या आंदोलनानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये […]

Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे. Damn the unconstitutional and tainted government […]

Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी (काल) बुधवारी केलेल्या वक्तव्यामुळे विधिमंडळातील वातावरण चांगलंच तापलं होतं. संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्देशांनुसार विधिमंडळात 15 जणांची हक्कभंग समितीची देखील स्थापना करण्यात … Read more

Sanjay Shirsat | “राऊत वेडाय माहिती होतं पण वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल वाटलं नव्हतं”; शिरसाट आक्रमक

Sanjay Shirsat |  मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे … Read more

Santosh Bangar | “अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही”; संतोष बांगर राऊतांवर आक्रमक

Santosh Bangar | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज कोल्हापुरात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे’, अशा आशयाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं आहे. भाजपच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं … Read more

Devendra Fadnavis | “म्हणजे उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Sanjay Raut | “विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल”; ‘चोरमंडळा’च्या वक्तव्यावर संजय राऊत यांची सारवासारव

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण … Read more

Ajit Pawar | संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ; अजित पवारांचं शेलारांना समर्थन

Ajit Pawar | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार आशिष  शेलार यांनी देखील … Read more

Nitesh rane | “संजय राऊतांचे १० मिनटे पोलीस संरक्षण काढा”; सभागृहात नितेश राणे आक्रमक

Nitesh Rane | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यातच भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्याबद्दल वक्तव्य … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘चोर’मंडळ शब्दावरुन भाजप, शिवसेनेची हक्कभंगाची मागणी

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सभागृहाचे कामकाज हे … Read more