Kirit Somaiya | व्हिडिओवरून वाद सुरू असताना किरीट सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; घेतली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट

Kirit Somaiya | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. सध्या राज्याच्या राजकारणात हा मुद्दा तापलेला असताना किरीट सोमय्या काल अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात […]

Neelam Gorhe | “अंबादास दानवेंनी व्हिडिओचा पेनड्राईव्ह दिलायं, पण तो बघणं म्हणजे…”; दानवेंच्या मुद्द्यावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

Neelam Gorhe | मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी आज सभागृहात एक व्हिडिओचा पेनड्राईव्ह सादर केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम […]

Devendra Fadnavis | कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाची चौकशी होणार; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

Nitesh Rane | एक जायेगा तो सब जायेंगे; किरीट सोमय्या प्रकरणावरून नितेश राणेंचं सूचक विधान

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना नितेश राणे उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) […]

Bacchu Kadu | काही गोष्टींचा अतिरेक केला की त्याचे परिणाम भोगावे लागतात; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओ प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. Do not […]

Ambadas Danve | किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी पुरावे सादर करेल; अंबादास दानवेंचा मोठा दावा

Ambadas Danve | मुंबई: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. Bharatiya Janata Party only […]

Sanjay Raut | “जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू…”; किरीट सोमय्यांवर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता त्यांच्यावर […]

Kirit Somaiya | आक्षेपार्ह व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र, म्हणाले…

Kirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी या […]