Kirit Somaiya | व्हिडिओवरून वाद सुरू असताना किरीट सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; घेतली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट

Kirit Somaiya | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. सध्या राज्याच्या राजकारणात हा मुद्दा तापलेला असताना किरीट सोमय्या काल अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात […]