Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारविरुद्ध विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं बसणं उचित नाही, असं अजित […]

Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटांनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे. Sunil Prabhu had filed a petition in the Supreme Court […]

Eknath Shinde | योगाच्या माध्यमातून मोदींनी जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | मुंबई: आज (21 जुन) जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. योग दिनाच्या निमित्त्यानं गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. Narendra Modi has given the key to health through yoga … Read more

Thackeray vs Shinde | ठाकरेंचा शिंदेंना जोरदार दणका! सत्ता संघर्षासाठी मांडला ‘हा’ जबरदस्त डाव

Thackeray vs Shinde | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. पक्ष विरोधात बंड करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावी, अशी मागणी त्यांनी नार्वेकरांना केली. A … Read more

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Sanjay Raut | “चांगला घटनातज्ञ अपात्रतेचा निर्णय 24 तासांत…” संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. सविस्तर चौकशी करून याबाबत निर्णय देण्यात येईल, असं राहून नार्वेकरांनी सांगितलं आहे. अशात संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. एखादा चांगला कायदेतज्ञ 24 तासांत निर्णय देईल, अशा शब्दात संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली … Read more

Sanjay Raut | “मान कापली तरी…” ; भाजप प्रवेशाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई: तपास यंत्रणेचा दबाव टाकून विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर सातत्याने होत असतो. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीचा दबाव टाकण्यात आला असल्याचं बोलल्या जात आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या पक्षांतराचा मुहूर्त देखील जाहीर करून टाकला […]

Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर ; तर आजपासून आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीला सुरुवात

Rahul Narvekar | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. परंतु 16 आमदारांच्या आपत्रेबाबत लवकरात- लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून सतत करण्यात येत होती. याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. तर आजपासूनच (17 मे) राहुल नार्वेकर […]

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचं राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : सध्या सर्वांचं लक्ष 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे लागलं आहे. याबाबत राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी देखील सुरू आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी याबाबत वेगवेगळे मुद्धे देखील उपस्थित केले आहे. याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. तर आता यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी […]

Bharat Gogawle | सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही; भरत गोगावलेंचा ठाकरेंना टोला

| मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे लागलं आहे. तर काल ( 16 मे ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी विधिमंडळात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. या दरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील चांगलचं सुनावलं आहे. शिंदे गट […]

Rahul Narvekar On Sanjay Raut | राऊतांच्या टीकेवर नार्वेकर म्हणाले, “राऊतांना मी कडीमात्र किंमत देत नाही”

Rahul Narvekar On Sanjay Raut | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलत असताना नार्वेकरांनी संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना […]

Rahul Narwekar | 16 आमदारांच्या आधी शिवसेना कोणाची हा निर्णय घ्यावा लागेल; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

Rahul Narwekar | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी पत्रकारांची संवाद साधला आहे. हा निर्णय घेण्यासाठी उशीर केला जाणार नाही त्याचबरोबर निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही. कायद्याच्या तरतुदीनुसारच हा निर्णय घेण्यात येईल असं मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं  आहे. माध्यमांशी बोलताना […]

Devendra Fadnavis | “16 आमदार अपात्र ठरणार नाही”; अजित पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. 16 आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे विधान केलं […]

Rahul Narwekar | 16 अपात्र आमदारांचं काय होणार? मुंबईत पोहोचताच नार्वेकर म्हणाले…

Rahul Narwekar | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसापासून लंडन दौऱ्यावर होते. आज ते मुंबईत परतले आहे. मुंबईमध्ये पोहोचताच नार्वेकरांनी सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, “न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. […]

Sanjay Raut | विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावं; संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना सुनावलं

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (11 मे) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) सुनावलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावं, असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना […]