Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Sheetal Mhatre | “शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल”; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार आक्रमक

Sheetal Mhatre | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ … Read more

MLA Escort Goa | भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? एस्कॉर्ट सर्व्हीसचे पैसे कमी दिले

BJP MLA Escort Goa | गोव्यात एका कॉल गर्लने भाजपच्या माजी मंत्र्यांला ( भाजप आमदार ) चपलेने मारहाण केल्याचे समोर आले आहे.  या बातमीने राजकारणात खळबळ माजली असून तो आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. मारहाण झालेला आमदार हा मध्य प्रदेश ( Madhya Pradesh BJP MLA ) मधील असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश … Read more