Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar jpg Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परदेशात असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवरून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. […]

Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay […]

Vijay Wadettiwar | जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं ते राहुल गांधी करत आहे; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं होतं ते काम राहुल गांधी करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं … Read more

Vijay Wadettiwar | पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात गुंतवणूक करणाऱ्या कॉर्पोरेट्सना भेटले. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रातवर पुन्हा अन्याय झाल्याचं, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. Maharashtra has been wronged … Read more

Vijay Wadettiwar | सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. OBC candidates are being treated unfairly – Vijay Wadettiwar विजय … Read more

Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी! नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव

Nana Patole | दिल्ली: राज्यातील राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात. अशात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी हायकमांडकडे धाव घेतली आहे. Demand to remove Nana Patole from the post of state president नाना पटोले (Nana Patole) … Read more

Vijay Wadettiwar | “चूक झाली असेल तर कारवाई करा, पण…”; काँग्रेसमधील धूसपूसीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | जालना : राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेस पक्षातील धूसपूसीची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील धूसपूसीवर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलdettiत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या … Read more

INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

INC | मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारमध्ये नेमकं काय सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार होणार अशी शक्यता वर्तवल्यानंतरही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का होत नाहीये? या प्रश्नांवर काँग्रेसच्या (Congress) माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. “शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक आमदार … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Budget 2023 | “बजेटमधून सामान्य माणूस हद्दपार…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची परखड टीका

Budget 2023 | नागपूर : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या बजेटवर विरोधकांकडून मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत … Read more