Sanjay Shirsat | बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर … Read more

Raj Thackeray | “समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असताना आपण मोर्चाच्या राजकारणात रमणार आहोत की…”; मनसेची ठाकरे गटावर टीका

Raj Thackeray | मुंबई: समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे हा अपघात झाला असताना दुसरीकडे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईमध्ये आज राज्य सरकारविरुद्ध ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep … Read more

Ashish Shelar | भ्रष्टाचाराची यांची अशी किर्ती थोर, चोर मचाए शोर; आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे कान टोचले

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट आज मोर्चा काढणार आहे. ऊन असो वा पाऊस मोर्चा निघणारच असं म्हणत उद्धव ठाकरे गट आज मुंबई महानगरपालिकेकडे जाणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. The Uddhav … Read more

Sanjay Raut | समृद्धी महामार्ग शापित मार्ग झाला – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. The government has taken … Read more

Sanjay Raut | हिंम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचं राज्य सरकारला खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: आज ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या धडक मोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारकडून सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. This is … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

Uddhav Thackeray | मुंबई: आज (1 जुलै) उद्धव ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊन असो किंवा पाऊस असो मोर्चा निघणारच असं, म्हणत आज उद्धव ठाकरे गट मुंबई महानगरपालिकेकडे जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार आहे. त्यामुळे या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. … Read more

Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट 01 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवरच येणार आहे. मोर्चा कुठून कसा जाणार हे त्यांना माहित नाही, असं संजय शिरसाट म्हणाले आहे. आदित्य … Read more

Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ

Chitra Wagh | Mumbai: ठाकरे गटानं आज मुंबईत मोठा मोर्चा काढला आहे. आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे. अपुरी नालेसफाई, दूषित पाणी पुरवठा, पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर … Read more