Bacchu Kadu | “आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा समजलं भटक्या कुत्र्यांना…”; सभागृहात बोलताना कडूंनी दिला अजब सल्ला

Bacchu Kadu | मुंबई : विधानसभेत आज (३मार्च) भटक्या कुत्रांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. यावर आमदार अतुल भातळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची अधिवेशनात मागणी केली. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी ‘भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा’, असा अजबच सल्ला दिलाय. भटक्या कुत्र्यांबाबत कडू म्हणाले की, “पाळीव कुत्री जर रस्त्यावर … Read more

Bacchu Kadu | “आधी कोर्टाच्या तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या”; बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | नागपूर : राज्यात गेल्या 7 महिन्यापूर्वी शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 7 महिने उलटूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. मी आधी … Read more

Nana Patole | “काही हौश्या-नवश्या लोकांनी…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Nana Patole | मुंबई :  शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन शिंदे गट आणि भाजप नेते त्यांना प्रत्युत्तर देत असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘राज्यातील शिंदे गट-भाजपचे सरकार कधीही कोसळू शकते’, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. त्यावर ‘आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल’ … Read more

Bachhu Kadu | “पुढीलवेळी हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा, नाहीतर…”; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bachhu Kadu | अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच आता आमदार बच्चू … Read more

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी … Read more

MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more