Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यामध्ये शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये […]

Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू

Bacchu Kadu | नवी दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी तात्पुरता तो निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. […]

Ajit Pawar | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येणार? अजित पवार सर्व आमदार घेऊन निघाले शरद पवारांच्या भेटीला

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच नाट्यमय झालं होतं. त्यानंतर आता अजित पवार सर्व आमदारांसह शरद पवारांच्या भेटीस गेले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं  आहे. […]

Sanjay Raut | शिंदे गटाला अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार – संजय राऊत

Sanjay Raut | नाशिक: काल (14 जुलै) अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेत्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. सध्या शिंदे गटातील लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहे. मात्र, त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावी लागणार आहे, असं […]

Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका

Sanjay Raut | मुंबई: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक शहरामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी जबरदस्तीनं माणसं आणली […]

Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप

Ajit Pawar | मुंबई: 02 जुलै रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांसह त्यांच्या 09 सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. मात्र, अद्यापही या मंत्र्याना खातेवाटप झालेले नाही. या खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. दहा दिवस उलटून गेले […]

Nana Patole | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रपती लागवड लागू करण्याची मागणी केली आहे. The ruling […]

Nikhil Wagle | घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का? – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत भाजपमध्ये सामील झाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दहा दिवस झाले आहे. मात्र अद्यापही नवीन सरकारच्या खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाच्या दररोज बैठक होत आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर

Cabinet Expansion | मुंबई: काल (12 जुलै) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील आमदारांना स्थान मिळणार असून त्याचा फॉर्मुलाही निश्चित झाला असल्याची माहिती साम टीव्ही […]

Bharat Gogawale | महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही; भरत गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Bharat Gogawale | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार गट सरकारमध्ये सामील होताच त्यातील नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही असं वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले […]

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयात हा धमकीचा फोन कॉल आला होता. तुम्हाला जीवे-मारण्याची […]

Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर या शब्दावरून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं भ्रष्टाचारला संरक्षण […]

Bacchu Kadu | तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या एकूण 09 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेवरून शिंदे गट आणि भाजपचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे […]

Ravi Rana | आधी छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे तर आता आमदार रवी राणांना जीवे-मारण्याची धमकी

Ravi Rana | अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल […]