Dhananjay Munde | छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना जीवे-मारण्याची धमकी

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना फोन कॉलच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना धमकीचा फोन आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. The person making the […]

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयात हा धमकीचा फोन कॉल आला होता. तुम्हाला जीवे-मारण्याची […]

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे-मारण्याची धमकी

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देखील ही धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अकाऊंटर डिस्ट्रिक्ट पीसीआरला हा धमकीचा फोन आला होता. Death threat to Nitish Kumar आज (21 जून) … Read more

Nitin Gadkari | नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी! नक्की प्रकरण काय?

Nitin Gadkari | नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. गडकरी यांना त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी फोन करून धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नागपूर-वर्धा रोडवरील घर आणि सावरकरनगर मधील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात धमकीचा फोन आला होता. फोन […]