Dhananjay Munde | छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना जीवे-मारण्याची धमकी

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना फोन कॉलच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना धमकीचा फोन आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. The person making the […]