Sudhir Mungantiwar | शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे; सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

Sudhir Mungantiwar | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार होती. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) चार दिवस आधी मागे फिरले, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावरून  सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. … Read more

Sudhir Mungantiwar | शिवसेनेचे 40 आमदार फुटतात, ठाकरेंचा काहीतरी दोष असेल ना? – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | मुंबई : राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. तर मोदींवरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या भेटू गाठी वाढल्या आहेत. तर काल (24 मे) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र झाले तरी मोदींचा पराभव करणं … Read more

Eknath Shinde | सरकारचा मोठा निर्णय ! वर्षातून किमान 4 आठवडे मराठी चित्रपट दाखवण्याची चित्रपटगृहांना सक्ती

Eknath Shinde | मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले चित्रपट दर्जेदार असूनही स्क्रीन्स न मिळाल्याने प्रदर्शित करता येत नाहीत. तर आता राज्य सरकारने मराठी चित्रपट व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) … Read more

Sushma andhare| सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या…

Sushma andhare| नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात 2019 मध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) यांनी पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी घेतला होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय […]

Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Sudhir Mungantiwar | मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या … Read more

Sudhir Mungantiwar | फडणवीसांच्या दाव्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

Sudhir Mungantiwar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 2019 साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. … Read more

Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत महविकास आघाडीविरोधात पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट … Read more

Ajit Pawar | “शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत बदला घ्यायाचाय”; जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी “आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्वाची आहे. आणि त्याठिकाणी बदला घेण्याचे कारण काय आहे?” हे सांगितले आहे. “आत्ताची निवडणूक महत्वाची”  चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या … Read more

Nana Patole | परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावरुन नाना पटोलेंनी घेतला भाजपचा समाचार

Nana Patole | पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेसाठी आज पुण्यात विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे युवानेते तसेच माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे. “निवडणुकीच्या … Read more

Sudhir Mungantiwar | “संजय राऊत जगातले आठवे अजूबे”; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “2024 च्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’सारखी होईल”, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना उत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. “राऊत जगातले आठवे … Read more

Amol Mitkari | “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी, अन्…”; नागपूर निकालानंतर मिटकरींचा भाजपला मार्मिक टोला

Amol Mitkari | मुंबई : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला जोराचा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना रंगत आली आहे. नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी … Read more

Sudhir Mungantivar | नागपूरमध्ये भाजपाच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले; “गेली १२ वर्षे…”

Sudhir Mungantivar । मुंबई : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागला. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. राज्यातील पाच मतदार संघाच्या निवणूका होत होत्या मात्र नागपूर आणि नाशिक मतदार संघाच्या उमेदवारांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी … Read more

Sudhir Mungantiwar | “सत्ता गेल्यामुळे ठाकरेंची चिडचिड”; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले … Read more