Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला- कॉँग्रेस

Rashtriya Swayamsevak Sangh | टीम महाराष्ट्र देशा: अलीकडेच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत केलं. त्यानंतर आता 24 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशात मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या प्रियंक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिम्मत असेल तर RSS … Read more

D K Shivakumar |मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव […]

D K Shivkumar | डी के शिवकुमार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण

D K Shivkumar | बंगळुरू : नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणुक पार पडली आहे. यामध्ये काँग्रेसला (Congress) बहुमत मिळालं आहे. तर आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (D K Shivkumar) आणि […]