NDA vs INDIA | NDA टक्कर देण्यासाठी विरोधकांनी उभारली INDIA
NDA vs INDIA | बंगळुरू: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सत्ताधाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे तर विरोधकांची कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली. विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स […]