Odisha Train Accident | रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र

Odisha Train Accident | बालासोर: ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी बचावकर्ते  अपघातग्रस्तांचं सामान गोळा करत आहे. सामान गोळा करत असताना त्यांना त्यामध्ये एक प्रेम पत्र मिळालं आहे. या प्रेम पत्रामध्ये बंगाली भाषेत कविता लिहिलेली आहे. A … Read more