Gautami Patil | मराठा संघटनेला सुषमा अंधारेंचा विरोध तर गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट

Gautami Patil | मुंबई: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलावं अन्यथा तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा संघटनेने घेतली आहे. तर मी ‘पाटील’ आहे तर पाटीलच आडनाव लावणार अशी कणखर बाजू गौतमीने मांडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली … Read more