Eknath Shinde | “विरोधकांना त्यांचा एक नेता ठरवता…”; दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकीकडं कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये आज विरोधकांची बैठक सुरू आहे. तर दुसरीकडं सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी देशभरातील विरोधकांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath […]

Chandrashekhar Bawankule | “समान किमान कार्यक्रम घेऊन बंगळुरूमध्ये गेलेले उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: काल आणि आज (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. तर राज्यातून शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आदी नेते या बैठकीला हजेरी लावणार आहे. […]

Sharad Pawar | विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवारांची अनुपस्थिती, अचानक का केला दौरा रद्द?

Sharad Pawar | मुंबई: आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये काँग्रेसनं ही दुसरी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वेळी बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाची बैठक पार […]

Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: पाटणा शहरामध्ये आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील तमाम विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आज … Read more

Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे. त्याचबरोबर या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर केशव … Read more

Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पाटणा येथे विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित राहणार आहे. … Read more