Bank Holidays In July 2023 । जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँक बंद राहतील, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In July 2023 | आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उद्यापासून जुलै महिना सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2023 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. (Bank Holidays In July) ही यादी राष्ट्रीय स्तरावरील बँक सुट्ट्यांची आहे. … Read more

RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया

Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी … Read more

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे. काय म्हणाले … Read more

Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : काल (19 मे) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, आता चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढण्यात येणार असून ती नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यानंतर ती चलनात वापरता येणार नाही. RBI च्या … Read more

RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या

Reserve Bank of India ( RBI ) – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)  2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  2,000 रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा राहतील. तसेच, लोक 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलू शकतात. कामकाजाची सोय सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या … Read more

Reserve Bank of India | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Reserve Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने … Read more

Reserve Bank of India | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Reserve Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. … Read more