Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पर्यटन संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी […]