Job Opportunity | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे […]