Job Opportunity | मालेगाव महानगरपालिकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक संस्था रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) आस्थापनेवरील अग्निशामक विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट […]