Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
Thane Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि […]