ISRO Recruitment | इस्रोमध्ये नवीन पदासाठी बंपर भरती! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Centre) यांच्या अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इस्रोमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 14 मे 2019 […]