NCERT Recruitment | शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

NCERT Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (National Council of Educational Research and Training) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनामध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात […]