FTII Recruitment | फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

FTII Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Film and Television Institute of India) यांच्यामार्फत मोठी भरती (Recruitment) प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार […]