Prithviraj Chavan | “कॅशलेस इंडिया हे मोदींचं दिवास्वप्न…”; नोटबंदी प्रकारावरणावरून पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर खोचक टीका

Prithviraj Chavan | सोलापूर: 19 मे 2023 रोजी देशात दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली. 2016 मध्ये पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. यामध्ये 1000 आणि 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण … Read more

RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया

Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी … Read more

Devendra Fadnavis | “काळा पैसा जमा करून…”; नोटबंदी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | नागपूर: रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकली आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत (Sanjay Raut), अजित पवार (Ajit Pawar), राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Sanjay Raut | “मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा…”; नोटबंदी प्रकरणावरून संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

Sanjay Raut | नांदेड: काल (19 मे) दोन हजार रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देखील रिझर्व बँकेने दिले आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमध्ये पत्रकारांशी … Read more

Raj Thackeray | “हे निर्णय देशाला…”; नोटबंदीवर राज ठाकरेंची सडकून टीका

Raj Thackeray | नाशिक: भारतीय रिझर्व बँक (RBI) ने दोन हजार रुपयांच्या नोटवरबंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलण्यासाठी सरकारकडून सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नोटबंदी प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारचे हे निर्णय देशाला परवडणारे नसतात, अशा खोचक शब्दात राज ठाकरे यांनी टीकास्त्र चालवलं आहे. राज … Read more

Ajit Pawar | “आमचा नेहमी पाठिंबा…”; नोटबंदी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | कोल्हापूर: भारतीय रिझर्व बँक (RBI) ने दोन हजार रुपयांच्या नोटावर बंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलण्यासाठी सरकारकडून सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोटबंदी प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारची आर्थिक शिस्त दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याची टीका अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. नोटबंदी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना … Read more