Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sanjay Shirsat alleges against Aditya … Read more

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Udayanraje Bhosale | सातारा : महाराष्ट्राच्या साताऱ्यातील भोसले घराण्यात अनेक दिवसांपासून वाद पहायला मिळतोय. हा वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्यांचं चित्र काढलं यावरून वाद झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. उदयनराजेंनी यावर आता भाष्य केलं. Udyanraje Bhosale Replied To Shivendra Raje … Read more

Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

Kirit Somaiya | “लवकरात लवकर तुरुंगात जाण्याची तयारी करा”; सोमय्यांचा ‘हा’ गंभीर आरोप

Kirit Somaiya | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याआधी देखील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एवढंच नाही तर कोरोनाकाळात कोविड सेंटरबाबत भ्रष्टाचार झाला. अशावेळी ते पुणे महापालिकेजवळ गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आताही किरीट सोमय्या यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ५०० कोटी रुपये इतका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. काय म्हणाले … Read more