Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर

Sadabhau Khot | सातारा: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेली रयत क्रांती संघटनेची “वारी शेतकऱ्यांची” ही पदयात्रा आज (25 मे) साताऱ्यात पोहोचली आहे. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत सदाभाऊ खोत पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडणार आहे. Sadabhau Khot’s agitation on the Pune-Bangalore highway रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 22 … Read more

Sadabhau Khot | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न लागू करा : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झालं सत्ता देखील स्थापन झाली. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. महागाई, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हवा तसा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग सरकारवर नाराज असल्याच पाहायला … Read more

Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं […]

Sharad Pawar – घरामध्ये प्रत्येकाला माहीत, पक्ष पुढे कसा जाणार – शरद पवार

Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी असं म्हटलं होतं. त्याचबरोबर […]

Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या […]

Ajit Pawar | अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका; म्हणाले …

Ajit Pawar | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी गेल्या चार- पाच दिवसांपूर्वी महानाट्य घडवून आणलं. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चना पूर्णविराम मिळाला आहे. तर राजीनामा माघारी घेत शरद पवार यांनी भाजप (BJP) विरोधात आपला पक्ष उभा राहिला पाहिजे साठी सक्रिय […]

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Udayanraje Bhosale | सातारा : महाराष्ट्राच्या साताऱ्यातील भोसले घराण्यात अनेक दिवसांपासून वाद पहायला मिळतोय. हा वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्यांचं चित्र काढलं यावरून वाद झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. उदयनराजेंनी यावर आता भाष्य केलं. Udyanraje Bhosale Replied To Shivendra Raje … Read more

Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात

Shambhuraj Desai | सातारा : साताऱ्यामधील एका इमारतीवर छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे पेटिंग काढण्याचे काम सुरु होते. त्याला लोकप्रतिनिधींनी त्या पेटिंगला विरोध केला. त्यामुळे सातारा पोलिसांनी (Satara Police) साताऱ्यातील पोवई नाकामधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. छत्रपती उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात मंगळवारी (आज) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचं काम … Read more

Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Shivendra Raje | सातारा : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोल्हापूरनंतर आता सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही जहरी टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत यांनी … Read more

Shabhuraj Desai | “संजय राऊत बोलायला लागले की, लोक चॅनेल बंद करतात”; शंभूराज देसाईंची राऊतांवर बोचरी टीका

Shabhuraj Desai | सांगली : राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी बोचरी टीका केली आहे. देसाई आज सांगलीच्या विटा येथे शिंद गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर प्रसंगी बोलत … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती”

Radhakrishna Vikhe Patil । सातारा : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टोला लगावला आहे. विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका (Radhakrishna Vikhe Patil criticized Balasaheb Thorat) … Read more

Shivsena | सेना आमदाराने पडळकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले, “कोणा एकाला…”

Shivsena | सांगली : काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात मोही येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बारामतीमधील झालेल्या चर्चेचा संदर्भ देत 2024 चा आमदार भाजपचाच असेल असे जाहीर वक्तव्य करून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना एकप्रकारे घरी बसण्याचाच सल्ला दिला होता. यापुर्वीही गोपिचंद पडळकर यांनी बाबर यांना मागील निवडणुकीत … Read more

Rohit Pawar | जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

Rohit Pawar | सातारा : महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि … Read more

Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar | सांगली : मिरजमधील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांचे भाऊ जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. ‘जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी’, असा आदेश तहसीलदार कुंभार यांनी दिला … Read more