EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट

EKNATH SHINDE | मुंबई : महाराष्ट्र शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन अकरा महिने झाले आहेत. एकबाजूला अजूनही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) रखडलेलं पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे ( Eknath Shinde Team) खासदार गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजप आम्हांला सावत्रपणाची वागणूक … Read more

Eknath Shinde | आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | रत्नागिरी : आज (25 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. विविध योजनांचा माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हातभार लावणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav … Read more

Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा

Krupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ठाकरे … Read more

Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Uddhav Thackeray | ठाकरेंना धक्का? सेना भवन अन् पक्ष निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

Uddhav Thackeray | नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्यामळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वकिल आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसंच, मी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचं गिरी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी … Read more