Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे … Read more

Sanjay Raut | “शिवरायांनी गद्दारांचा कोथळा काढल्याचं शिकलात तरी…” संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut | नाशिक : राज्यात गेल्या काही महिन्यात देव, साधूसंत आणि थोर महापुरुषांबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली गेली. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधकांकडून टीका करण्यात आली. आंदोलने, निषेध केला गेला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरात सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

Sanjay Raut | “पुण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची परिक्षा, चांगल्या मार्काने पास होईल”

Sanjay Raut | नाशिक : पुणे शहरीतील कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना वक्तव्य केला आहे. “शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास … Read more

Chhagan Bhujbal | “नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर…”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे. छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal … Read more

Chhagan Bhujbal | “नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर…”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे. छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal … Read more

Aaditya Thackeray | “वरळीच्या गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरीही…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Aaditya Thackeray | नाशिक : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | नाशिक : कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच … Read more

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेश काँग्रेस गंभीर आरोप केले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात … Read more

Satyajeet Tambe | “देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. नाशिक काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचं पक्षातून निलंबनही … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Shubhangi Patil | “मला ४० हजार मतं मिळाली पण…”; निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली खंत

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना … Read more

Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास … Read more

MLC Election Result | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी … Read more

Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार … Read more

Shubhangi Patil | “मी लगेच आझाद मैदानावर…”; निकाल लागण्याआधीच शुभांगी पाटलांनी दिला आंदोलनाचा इशारा

Shubhangi Patil | नाशिक : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत होती. त्यामुळे या … Read more