Satyajeet Tambe | निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे.  आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निकालापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. एकीकडे … Read more

Shubhangi Patil | “…त्यामुळे विजय माझाच”; शुभांगी पाटलांचा विश्वास

Shubhangi Patil | नाशिक : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. … Read more

Satyajeet Tambe | “अपक्ष उमेदवारी अर्ज का भरावा लागला?”; सत्यजीत तांबे म्हणाले…

Satyajeet Tambe | नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर … Read more

Satyajeet Tambe | “मी तर अपक्ष उमेदवार अन्…”; सत्यजीत तांबेंचं मतदानानंतर स्पष्ट वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापुर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “लवकरच जे … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Advay Hire । भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश; शिवबंधन हाती बांधताच म्हणाले…

BJP | नाशिक : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता उद्धव ठाकरे गटात देखील इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी आज … Read more

BJP | सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या करणार जाहीर!

BJP |  नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत दगाफटका केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपचा पाठिंबा मिळणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता मात्र आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा … Read more

Dada Bhuse | “जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा”; पक्षांतर केलेल्या ‘या’ नेत्याला दादा भुसेंचा खोचक टोला

Dada Bhuse | नाशिक : भाजपची साथ सोडून अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. हिरे यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर … Read more