Devendra Fadnavis | बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं; संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास आम्ही बहिष्कार टाकत … Read more

Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

Balasaheb Thorat | नाशिक : राज्यात सत्तांतर होऊन आता ९ महिने होत आलेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचे नेते सरकार कोसळल्याचं दु:ख विसरु शकत नाहीत. आजही ती सल बोलून दाखवतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते वारंवार त्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात. आज एक अनोखच चित्र पहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath … Read more

Narendra Modi | “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”; भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका

Narendra Modi | नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत 100 दिवसांची भारत जोडो यात्रा केली. त्यांच्या याच यात्रेवरुन आज लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींची चांगलीच खिल्ली उडवली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या … Read more

Narendra Modi | “ईडीने विरोधकांना एकत्र आणलं, ईडीचे आभार मानले पाहिजेत”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi | नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप नेहमी केले जातात. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातो. याच मुद्द्यावरुन आज लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी … Read more