Raj thackeray | त्र्यंबकेश्वर मंदिराची शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये- राज ठाकरे

Raj thackeray | नाशिक : ३ मे पासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचा वाद सुरू आहे. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु, ३ मे च्या रात्री काही तरुणांनी मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यामध्ये वाद झाले तेव्हापासून हा वाद त्याठिकाणी पेटलेला पाहायला मिळतं आहे. राजकीय वर्तुळातून देखील या … Read more

Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काही मुस्लिम व्यक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याचवेळी ते त्यांच्या  कित्येक वर्ष जुन्या परंपरेनुसार देवाला धूप दाखवण्यासाठी आले होते असंही म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र … Read more

Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडणाऱ्यांची चौकशी करा; संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हिंदुत्वाच्या नावावर राज्यात दंगली घडवून आणण्याचं षडयंत्र सुरू आहे. … Read more