NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. Eknath […]

Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आम्हाला आवडलेलं नाही – रामदास आठवले

Ramdas Athawale | अहमदनगर: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांची चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे. मात्र, औरंगजेबाला पाठिंबा देणारी नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. … Read more

Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंकडं जाण्यापेक्षा आपण भाजपकडं जाऊ; रामदास आठवलेंची नेमकी ऑफर कुणाला?

Ramdas Athawale | शिर्डी: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासोबत युती केली आहे. या युतीनंतर राज्यात पुन्हा एकदा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र झाली आहे. अशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी … Read more

Ramdas Athawale | मलाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय – रामदास आठवले

Ramdas Athawale | सांगली: गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील मला मुख्यमंत्री व्हायचं म्हटलं आहे. मला देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं रामदास आठवले यांनी स्पष्टपणे म्हटलं […]

Ramdas Athawale | अजित पवार माझ्या पक्षात आले तर त्यांना मुख्यमंत्री करू – रामदास आठवले

Ramdas Athawale | गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्याची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्याचा फोन नॉट रिचेबल लागत होता त्यावरून देखील अजित पवार भाजपमध्ये (BJP) गेले असल्याची चर्चा होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया … Read more

Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित … Read more

Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित … Read more

Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका

Ramdas Athawale | नांदेड : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची … Read more

Ramdas Athawale | “ही तर शिवशक्ती आणि वंचित शक्ती”; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale | पुणे : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे किती ही प्रयत्न केला आहे. तरीदेखील आंबेडकरी मतदार आमच्यासोबत … Read more