Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आम्हाला आवडलेलं नाही – रामदास आठवले

Ramdas Athawale | अहमदनगर: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांची चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे. मात्र, औरंगजेबाला पाठिंबा देणारी नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. … Read more

Prakash Ambedkar | “… म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली; प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्या औरंगजेबाबाबत जे चुकीचे नॅरेटिव्ह चालले आहे. त्याचबरोबर … Read more