Ajit Pawar | बाबारे- काकारे-मामारे करत बसतात; अजित पवारांनी सुषमा अंधारेंना खडसावलं

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निर्णय दिला. 16 अपात्र आमदारांचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. याबाबत अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. याबद्दल बोलत असताना अजित पवारांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना खडसावलं आहे. सातारा […]

Chitra Wagh | कावळा कोण आणि कोकिळा कोण? हे सिद्ध झालं; कोर्टाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर ट्विट करत चित्रा […]

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला मोठा धक्का! भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट

Shivsena Case | नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने वाचायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली  असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. महत्वाच्या बातम्या Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने […]

Abdul Sattar | सोनेरी अक्षरात आमच्या उठावाचा उल्लेख होणार; मी एकदम निवांत – अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वी अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार […]

Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय

Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल […]