Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…

Sharad Pawar | मुंबई: जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. देशातील विरोधकांनी एकत्र राहिलं […]

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिंदे-फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असं फडणवीस म्हणाले आहे. हा विजय लोकशाहीचा आणि लोकमतचा आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकशाहीमध्ये अंकांना जास्त महत्त्व असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कायद्याला […]

Chitra Wagh | कावळा कोण आणि कोकिळा कोण? हे सिद्ध झालं; कोर्टाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर ट्विट करत चित्रा […]

Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]

Devendra Fadnavis | माविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार […]

Uddhav Thackeray | “माझी लढाई जनतेसाठी”; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद […]

Sanjay Raut | एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय […]

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला मोठा धक्का! भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट

Shivsena Case | नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने वाचायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली  असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. महत्वाच्या बातम्या Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने […]

Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने चार दिवसात घेतले 212 शासन निर्णय

Shivseva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल काही वेळात जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशात शासन निर्णय संकेतस्थळावर आज एकाच दिवसात तब्बल 40 GR म्हणजेच शासन निर्णय घेतल्या गेल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. यानंतर सरकार कोसळण्याच्या भीतीने कामाचा वेग वाढला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला […]

Shiv Seva Case | सत्ता संघर्षाच्या गोंधळात फडणवीस मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा

Shiv Seva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय काही तासांमध्ये जाहीर केला जाणार आहे. या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या गोंधळात ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’ अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सत्ता संघर्षावर आपली […]

Shiv Sena Case | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Shiv Sena Case | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहे […]