Uddhav Thackeray | वज्रमुठ सभा का थांबवल्या? उद्धव ठाकरेंनी सांगितलं या मागचं कारण

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभा का थांबवल्या? याचं कारण सांगितलं आहे. कारण भाजप विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभाच्या माध्यमातून आघाडी घेतली. या सभा […]

Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abdul Sattar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पवारानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आवडण्याने किंवा न आवडल्याने पक्षाला फरक पडला असता तर मी माझी […]

Sharad Pawar Resigns | 11 मे नंतर स्थापन होणार नवीन सरकार; ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sharad Pawar Resigns | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असताना नव्या सरकार स्थापनेच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. ॲड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. […]

Jayant Patil | बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल – जयंत पाटील

Jayant Patil | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. अशात पवारांच्या निर्णयाबाबत सुरू असलेल्या बैठकीला जयंत पाटील यांना बोलवण्यात आलं नाही. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी […]

Anil Patil | अनिल पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Anil Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. अशात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या निवृत्ती निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग […]

Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या आत्मचरित्राच्या माध्यमातून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहे. यामध्ये पवारांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यानंतर काँग्रेस नेते यावर काय प्रत्युत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्मचरित्रातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका (Sharad […]

Sharad Pawar | अजित पवारांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार ‘ही’ महिला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. मात्र, शरद पवार राजीनामा मागे घेणार नसल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राष्ट्रवादीच्या […]

Ajit Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम ! अजित पवारांनी केला खुलासा

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. अशाच शरद पवारांनी अंतिम निर्णय देण्यासाठी कार्यकर्त्यांना दोन ते तीन दिवसाचा वेळ मागितला […]

Sanjay Shirsath | तडकाफडकी राजीनामा देणे म्हणजे पक्षात फुट – संजय शिरसाठ

Sanjay Shirsath | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. पवारांच्या या निर्णयानंतर संजय शिरसाठ यांनी अजित पवारांना खोचक टोला मारला आहे. “बाजी […]

Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची सहमती नव्हती; पवारांच्या आत्मकथेतून मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडला. या पुस्तकामध्ये शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबत या पुस्तकात नमूद केले आहे. अजित पवारांच्या […]

Ajit Pawar | शरद पवारांच्या निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “तुम्ही […]

Jayant Patil | शरद पवार यांच्या निवृत्तीवर जयंत पाटील भावूक

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले आहे. पवारांच्या या घोषणेनंतर जयंत पाटलांचे डोळे पाणावले. यावेळी बोलताना जयंत पाटील […]

Sharad Pawar | शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, पवारांनी केला मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ […]